Pro :- RAHUL PACHARE
Author Archives: Manavdharma Sevak parivar
परमेश्वरी क्रुपेचा अनुभव
।।वाईट व्यसन बंद करण्याची कल्पना।।(कोजागिरी)
या मार्गाची सुरुवात झाली तेव्हा बाबा जुमदेवजी यांनी भगवंताची प्राप्ती करुन आपल्या परीवाराचे दुःख दुर केले.त्या वेळेस सामाजिक कार्य सुद्धा सुरू केले.”एक व्येक्ती आपल्या विचाराने संपुर्ण देशाला बदलू सकतो”ही म्हन बाबांना तंतोतंत लागु होतो. धार्मिक, सामाजीक कार्य करित असतांना बाबांनी सेवकांना जवळुन पाहीले. ओळख या मार्गाची परंपरा आहे. दरवरशी जी कोजागिरी पोर्णिमा येते.ती दुध पिवुनContinue reading “।।वाईट व्यसन बंद करण्याची कल्पना।।(कोजागिरी)”
तिन शब्द ।।प्रेमाने वागणे।।
।।प्रेमाने वागणे।। सेवकांनी आपल्या कुठुंबात सर्वांबरोबर प्रेमाने वागले पाहीजे. कोणावरही रागावू नये.कोणी चुकेल तर त्याला समजावून सांगावे.लहान मुलांना प्रेमाने सांगितले तर त्यांना लवकर कळते. पण रागावले तर त्यांचे आत्मबळ कमी होते. जेनेकरुन ते घाबरतात, आणि त्यामुळे मर्यादा भंग होते.प्रेम हा भगवंताला आवडणारा प्रथम गुण आहे.प्रत्येक मानवाच्या मनात प्रत्येका विषयी प्रेम असावयास पाहिजे. म्हणून म्हटले आहे.’ढाईContinue reading “तिन शब्द ।।प्रेमाने वागणे।।”
तिन शब्द।। मर्यादा पाळणे।।
बाबा सेवकांना नेहमी मार्गदर्शन करतात की,त्यांनी आपल्या कुठुंबात मर्यादा पाळली पाहीजे. स्त्रीयांनी पतीसी नेहमी मर्यादेनेच बोलले पाहीजे. प्रत्येक मानवाने मर्यादाशिल असने आवश्यक आहे. लहानांनी मोठ्यांशी वागतांना किव्हां मोठ्यांनी लहानांशी वागतांना एकमेकां विषयी मर्यादा ठेवली पाहिजे. सेवकांनी सेवकासी वागतांना मर्यादेने वागावे.ईथे मर्यादा म्हणजे सुशिक्षित -अशिक्षित किव्हा गरिब- श्रीमंत हि मर्यादा नव्हे.तो भेदभाव आहे.सर्व सेवक परमेश्वराला सारखेContinue reading “तिन शब्द।। मर्यादा पाळणे।।”
तिन शब्द।। सत्ये बोलणे।।
।।सत्ये बोलणे।। सत्ये म्हणजे आत्म्यातून निर्भिडपणे निघालेले शब्द समोरच्या व्यक्ती च्या मनावर कोनताही परिणाम होवो .याची तमा नबाळगता निघनारे शब्द.नाहीतर पुढच्या व्येक्तिवर आपल्या शब्दाचा वाईट परिणाम न होता त्याला समाधान देणारे शब्द बोलने. जे वारंवार बोलल्या जातात ते सत्ये शब्द नव्हेत.हे सर्रास खोटे बोलणे आहे.अशा सब्दा मुळे मानवाची फसवनुक होते.मानवाच्या मानेवर जर सुरी चालवली तरीContinue reading “तिन शब्द।। सत्ये बोलणे।।”